Enter your keyword

Marathi Vangmay Mandal

MARATHI VANGMAY MANDAL

hrline

मराठी वाङ्मय मंडळ हे मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा अभ्यास, संवर्धन व प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेले मंच आहे. विविध साहित्यिक, सांस्कृतिक व सर्जनशील उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड, अभिव्यक्ती कौशल्ये आणि साहित्यिक जाण विकसित करण्याचे कार्य हे मंडळ करते.

मराठी वाङ्मय मंडळाची उद्दिष्टे

१) विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा व साहित्याबद्दल आवड आणि अभिमान निर्माण करणे.
२) वाचन, लेखन व सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणे.
३) प्रसिद्ध साहित्यिक, कवी, लेखक यांच्याशी संवाद साधण्यासाठी व्याख्याने व परिसंवाद आयोजित करणे.
४) मराठी संस्कृती, परंपरा व साहित्यिक वारसा जपणे व प्रसार करणे.
५) विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, मूल्ये व भाषिक संवेदनशीलता वाढवणे.

WP Table Builder

Photos:

गुरुपौर्णिमा
मंगळागौर
भोंडला
मराठी अभिजात भाषा दिन
Message Us on WhatsApp